Ferfar #1068 · चाफोडी
करवीर, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
बाजूस दाखल वडिलोपार्जित जमिनीचे खातेदार शंकर गणू पाटील यांना सहहिस्सेदार येसबा गणू पाटील,सुलाताई गणू पाटील,हौसाताई गणू पाटील,सोनूबाई गणू पाटील यांची नावे समाविष्ट करनेकामी फेरफार क्र.601, यशवंत गणपती पाटील यांचा अर्ज पाहून नोंद केली.