सातबारा Watch

← उचगांव

Ferfar #38215 · उचगांव

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-29
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
52/12
Talathi
शरद अप्पासो पाटील
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026 लिहून देणार : दि आजरा अर्बन बँक लि लिहून घेणार : स्वाती मिलिंद भांडवलकर यांनी सर्व्हे क्रमांक : 52/12 तपशिल : रघुनाथ ज्ञानू पाटील यांचे करिता दि आजरा अर्बन बँक लि र रु 300000/-बोजा नोंद - 18713 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्रदुय्यम नि करवीर ३ याचे कडील रिकन्व्हीयन्स डीड दस्त क्र ७५३९/२०२५ दिनांक ११/१०/२०२५ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.