सातबारा Watch

← उचगांव

Ferfar #38220 · उचगांव

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
337/अ
Talathi
शरद अप्पासो पाटील
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ बडौदा शाखा शाहूपुरी, कोल्हापूर. गहाणखत लिहुन देणार : ज्ञानदेव धोंडीराम दावणे ,रविंद्र धोंडीराम दावणे रा. उचगांव यांनी दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 7374-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 337/अ क्षेत्र 0.0112 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानदेव धोंडीराम दावणे ,रविंद्र धोंडीराम दावणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.