Ferfar #38249 · उचगांव
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 394/1/399/400/4/पै/प्लॉ
- Talathi
- शरद अप्पासो पाटील
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि कोल्हापूर अर्बन को-ऑप. बँक लि., कोल्हापूर.
गहाणखत लिहुन देणार : मल्लाप्पा बसाप्पा महाजनशेट्टी ,श्रीशैल्य शरनाप्पा आडके रा. उचगांव यांनी दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 7417-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 394/1/399/400/4/पै/प्लॉ.नं/6 क्षेत्र 1.1080 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मल्लाप्पा बसाप्पा महाजनशेट्टी ,श्रीशैल्य शरनाप्पा आडके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
394/1/399/400/4/पै/प्लॉ.नं/6