सातबारा Watch

← उचगांव

Ferfar #38251 · उचगांव

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
310/2/अ/1/प्लॉट
Talathi
शरद अप्पासो पाटील
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 गहाणखत लिहुन घेणार : कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लि इचलकरंजी शाखा उचगांव गहाणखत लिहुन देणार : सागर दिलीप कांबळे रा. उचगांव यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 6149-2026 दिनांक 30/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2545000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 310/2/अ/1/प्लॉट नं/5 क्षेत्र 0.4686 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तानाजी रामराव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2545000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 310/2/अ/1/प्लॉट नं/5