Ferfar #38254 · उचगांव
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 310/2/अ/1/प्लॉट
- Talathi
- शरद अप्पासो पाटील
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 06/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026
लिहुन घेणार : कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लि इच, उचगाव
लिहुन देणार : दीपक तुकाराम जाधव , पृथ्वीराज दीपक जाधव रा. गट नंबर/ सर्वे नंबर 310/2/अ/1/प्लॉट नं/5 यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 4406 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2250000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दीपक तुकाराम जाधव ,पृथ्वीराज दीपक जाधव , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिनांक 01/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
310/2/अ/1/प्लॉट नं/5