सातबारा Watch

← उचगांव

Ferfar #38268 · उचगांव

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-09
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
337/ब/1/अ
Talathi
शरद अप्पासो पाटील
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कोल्हापूर लिहून घेणार : नितीन रमेश सवादे यांनी दिनांक 10/12/2018 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र चा रमेश जगन्नाथ सवादे यांच्या नावे र.रु.770000/- कर्ज - 36773 रमेश जगन्नाथ सवादे यांचे बाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा रुईकेर यांचे कडून र.रु 3,00,000/-कर्ज घेतलेने बोजा नोंद - 36773 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र करवीर दुय्यम नि ३ दस्त ६१६५/२०२६ दिनांक १०-९-२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.