सातबारा Watch

← उचगांव

Ferfar #38269 · उचगांव

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-09
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
379/2/प्लॉट
Talathi
शरद अप्पासो पाटील
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 09/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : मा. चेअरमन करवीर निवासिनी गृह तारण सहकारी संस्था मर्यादित कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : महावीर कृष्णा कांबळे रा. उचगांव यांनी दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 7517-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 379/2/प्लॉट नं/4 क्षेत्र 0.6761 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महावीर कृष्णा कांबळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : शुभम दिलीप पाडळकर (खाता क्रमांक :- 0) , संमती देणारे खातेदार : मुरदेवी महावीर कांबळे - सहकर्जदार (खाता क्रमांक :- ) , 379/2/प्लॉट नं/4