Ferfar #38270 · उचगांव
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-09
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 263
- Talathi
- शरद अप्पासो पाटील
- First seen
- 34h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 09/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री हनुमान ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.,उचगांव ता.करवीर, जि.कोल्हापूर-(कर्ज देणार)
गहाणखत लिहुन देणार : श्रीकांत साताप्पा लोहार रा. उचगांव यांनी दुय्यम निबंधक करवीर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 6695-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 263 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रीकांत साताप्पा लोहार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
अर्चना सुदर्शन लोहार-(सहकर्जदार) (खाता क्रमांक :- 4526) ,
सुदर्शन श्रीकांत लोहार-(कर्जदार) (खाता क्रमांक :- 4526) ,