Ferfar #38280 · उचगांव
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 100/5/अ
- Talathi
- शरद अप्पासो पाटील
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहून देणार : इचलकरंजी जनता सहकारी बँक लि शाखा शाहूपुरी कोल्हापूर
लिहून घेणार : लक्ष्मणदास वलीराम हिंदूजा
यांनी सर्व्हे क्रमांक : 100/5/अ तपशिल : प्रकाशलाल दर्यानी व लक्ष्मणदास हिंदुजा यांचे करिता इचलकरंजी जनता सहकारी बँक लि शाखा शाहूपुरी कोल्हापूर यांचा र रु 1000000/-बोजा नोंद - 13104
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जा क्र ७/३९/कर्ज/२२३/२०२५-२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.