सातबारा Watch

← उचगांव

Ferfar #38283 · उचगांव

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
342/2
Talathi
शरद अप्पासो पाटील
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि कोल्हापूर अर्बन को-ऑप. बँक लि., कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : सुरेश बंडु पाटील रा. उचगांव यांनी दुय्यम निबंधक करवीर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6312-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 342/2 क्षेत्र 0.0053 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरेश बंडु पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : वैशाली सुरेश पाटील - तारण गहाण खत लिहून देणार सहकर्जदार (खाता क्रमांक :- 2575) ,