सातबारा Watch

← उचगांव

Ferfar #38288 · उचगांव

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
342/2
Talathi
शरद अप्पासो पाटील
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : पलूस सहकारी बँक लि., पलूस ता पलूस जि सांगली शाखा उचगांव कोल्हापूर तर्फे शाखाधिकारी संदिप रंगराव नलवडे गहाणखत लिहुन देणार : अनिता दिनकर संकपाळ रा. उचगांव यांनी दुय्यम निबंधक करवीर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 6809-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 342/2 क्षेत्र 0.0117 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिता दिनकर संकपाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : साई इंटरप्रायजेस प्रोप्रा दिनकर श्रीपती संकपाळ - कर्जदार (खाता क्रमांक :- 1243) , दिपक दिनकर संकपाळ - सहकर्जदार (खाता क्रमांक :- ) ,