Ferfar #38290 · उचगांव
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 382/1
- Talathi
- शरद अप्पासो पाटील
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : जयलक्ष्मी नागरी सह. पत संस्था मर्या., आरगुंडी ता भूदरगड जि कोल्हापूर शाखा प्रीदर्शनी कॉलनी उचगांव ता करवीर जि कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : वैशाली किरण निंबाळकर प्लॉ.नं.3 रा. उचगांव यांनी दुय्यम निबंधक करवीर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6339-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 382/1 क्षेत्र 0.0093 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वैशाली किरण निंबाळकर प्लॉ.नं.3 यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
प्रमोद वसंतराव घोलप - जामीनदार (खाता क्रमांक :- ) ,
जयश्री विनोद घोलप -जामीनदार (खाता क्रमांक :- ) ,