सातबारा Watch

← उचगांव

Ferfar #38298 · उचगांव

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
400/5
Talathi
शरद अप्पासो पाटील
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आर बी एल बँक लिमिटेड शाखा. शाहुपूरी,कोल्हापूर-कर्ज देणार गहाणखत लिहुन देणार : संतोष सुभाष कोळी रा. उचगांव यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8784-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 400/5 क्षेत्र 0.0071 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष सुभाष कोळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सुभाष हणमंत कोळी-सहकर्जदार (खाता क्रमांक :- 85599) , विमला सुभाष कोळी-सहकर्जदार (खाता क्रमांक :- 85599) ,