Ferfar #38310 · उचगांव
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 335/अ/1/अ
- Talathi
- शरद अप्पासो पाटील
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहुन घेणार : ज्ञानदीप को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ली मुंबई, , कागल
लिहुन देणार : आंनद उत्तम सातपुते रा. उचगांव गट नंबर/ सर्वे नंबर 335/अ/1/अ यांनी दुय्यम निबंधक कागल यांचेकडील दस्त क्रमांक 3206 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0188 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आंनद उत्तम सातपुते , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 464-2025-26 दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.