Ferfar #38311 · उचगांव
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 345/5/अ/पै/प्लॉट
- Talathi
- शरद अप्पासो पाटील
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र
गहाणखत लिहुन देणार : सिद्धेश बाळकृष्ण राणे , स्नेहल जगदीश सावंत रा. उचगांव यांनी दुय्यम निबंधक पन्हाळा यांचेकडील दस्त क्रमांक 4513-2025 दिनांक 16/10/2025 प्रमाणे रक्कम रुपये 3100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 345/5/अ/पै/प्लॉट नं/41 क्षेत्र 0.5669 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सिद्धेश बाळकृष्ण राणे , स्नेहल जगदीश सावंत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
345/5/अ/पै/प्लॉट नं/41