सातबारा Watch

← उचगांव

Ferfar #38325 · उचगांव

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
174/16
Talathi
शरद अप्पासो पाटील
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026 लिहून देणार : श्री पंचगंगा नागरी सह बँक लि लिहून घेणार : उमेश विश्वास निगडे यांनी सर्व्हे क्रमांक : 174/16 तपशिल : दिनांक 31/03/2022 रोजी श्री पंचगंगा नागरी सह बँक लि चा उमेश विश्वास निगडे ,विमल विश्वास निगडे , यांच्या नावे र.रु.4000000/- कर्ज. - 32082 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दुय्य नि करवीर ४ दस्त क्र१७३६/२०२६ दिनांक ११/३/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.