सातबारा Watch

← उचगांव

Ferfar #38326 · उचगांव

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
शरद अप्पासो पाटील
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026 लिहून देणार : पिरॅमल कॅपिटल अँड हौसिंग फायनान्स लि.कोल्हापूर लिहून घेणार : रफिक मौला सनदी यांनी सर्व्हे क्रमांक : 366/367/टेना.नं./एच/13 तपशिल : दिनांक 27/03/2023 रोजी पिरॅमल कॅपिटल अँड हौसिंग फायनान्स लि.कोल्हापूर चा रफिक मौला सनदी यांच्या नावे र.रु.960719/- कर्ज. - 32881 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दुय्य नि करवीर २ दस्त ६२८०दिनांक १३/१०/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 366/367/टेना.नं./एच/13