Ferfar #38347 · उचगांव
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 376/पै/प्लॉ
- Talathi
- शरद अप्पासो पाटील
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : निडो होम फायनान्स लिमिटेड (पूर्वाश्रमीची एडलवाईज हौसिंग फायनान्स लिमिटेड) शाखा.कोल्हापूर - (कर्ज देणार)
गहाणखत लिहुन देणार : प्रदिप काशिनाथ बागडी ,प्रवीण काशिनाथ बागडी रा. उचगांव यांनी दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 8015-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 376/पै/प्लॉ.नं./1 क्षेत्र 0.3717 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रदिप काशिनाथ बागडी ,प्रवीण काशिनाथ बागडी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
रिना प्रदीप बागडी - (सहकर्जदार) (खाता क्रमांक :- ) ,
सोनम प्रवीण बागडी - (सहकर्जदार) (खाता क्रमांक :- 75334) ,
376/पै/प्लॉ.नं./1