Ferfar #38349 · उचगांव
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 347/6/ब
- Talathi
- शरद अप्पासो पाटील
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून देणार : अर्बन को-ऑप बँक लि
लिहून घेणार : शामराव विठ्ठल साळवी
यांनी सर्व्हे क्रमांक : 347/6/ब तपशिल : दिनांक 12/07/2017 रोजी दि कोल्हापूर अर्बन को-ऑप बँक लि चा शामराव विठ्ठल साळवी यांच्या नावे र.रु.2000000/- कर्ज. - 26240
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जा क्र ५०/२०/२८९ दिनांक १३-६-२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.