सातबारा Watch

← उचगांव

Ferfar #38371 · उचगांव

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
372/2
Talathi
शरद अप्पासो पाटील
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : इंडसइंड बँक लि शाखा -कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : धनपाल आप्पान्ना जनगौडा ,सुनीता धनपाल जनगौडा रा. उचगांव यांनी दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 8164-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1220000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 372/2 क्षेत्र 0.0095 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धनपाल आप्पान्ना जनगौडा ,सुनीता धनपाल जनगौडा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1220000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सुरज धनपाल जनगौडा-लिहून देणार कर्जदार (खाता क्रमांक :- 86840) ,