सातबारा Watch

← उचगांव

Ferfar #38376 · उचगांव

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
शरद अप्पासो पाटील
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि कोल्हापूर लिहून घेणार : प्रदीप दादासाहेब पाटील भूयेकर यांनी सर्व्हे क्रमांक : 21/अ/1/1 अ/4 तपशिल : प्रमाणे प्रदीप दादासाहेब पाटील भूयेकर यानी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि कोल्हापूर यांच्या कडुन रक्कम रुपये 40000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 35039 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील रीकन्व्हेस दस्त दुय्यम नि करवीर २ दस्त क्र ६६८६/२०२६ दिनांक ०४/११/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 21/अ/1/1 अ/4