सातबारा Watch

← करवीर

Ferfar #141648 · करवीर

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-01-13
Objection until
2026-02-19
Certified
—
Gat / Survey
1375/ब/1
Talathi
किरण भिमराव आंबुलकर
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/01/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/01/2026, गहाणखत लिहुन घेणार : कॅन्फीन होम्स लि. शाखा- कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : दयानंद हिरासा झाड प्लॉ.नं 65 रा. करवीर यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 152-2026 दिनांक 06/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1375/ब/1 क्षेत्र 0.0483 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दयानंद हिरासा झाड प्लॉ.नं 65 यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : नारायण सिताराम बोडके- कर्जदार (खाता क्रमांक :- 30828) , लहु सिताराम बोडके - कर्जदार (खाता क्रमांक :- 30828) ,