सातबारा Watch

← करवीर

Ferfar #145852 · करवीर

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-14
Objection until
2026-10-01
Certified
—
Gat / Survey
77/1/2
Talathi
किरण भिमराव आंबुलकर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07-09-2026 बाजूस दाखल केले जमिनीबाबत मा तहसिलदारसो करवीर यांचेकडील क्र/हक्कनोंद/पुनर्विलोकन/एस आर/06/2025 दि 30/06/2026 रोजीच्या आदेशांनुसार 1) पांडुरंग श्रीपतराव इंगवले क्षेत्र 0.1011 हे नाव कमी करणेस 2) छाया आनंदराव मोहिते क्षेत्र 0.2022 ऐवजी क्षेत्र 0.1011 हे आर करणेस 3) वसंत नारायण जाधव व राजेंद्र नारायण जाधव क्षेत्र 0.1012 अशी दुरुस्ती करणेस 4) अरुण दत्ताजीराव गावडे , अर्चिता रोहन मोरे, अनुप अरुण गावडे क्षेत्र 0.1012 हे अशी दुरुस्ती करणेस 7/12 पत्रकी नोंद केली असे