सातबारा Watch

← करवीर

Ferfar #146082 · करवीर

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-30
Objection until
2026-10-24
Certified
—
Gat / Survey
1042/फ/4/पैकी/प्लॉ/नं/6
Talathi
किरण भिमराव आंबुलकर
First seen
2d ago · closed 2026-11-02 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/09/2026, गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा रासमेक कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : नंदकुमार शंकरराव पाटील रा. करवीर यांनी दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 7285-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1042/फ/4/पैकी/प्लॉ/नं/6 क्षेत्र 0.5576 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नंदकुमार शंकरराव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : राजश्री गजानन गोसावी - कर्जदार (खाता क्रमांक :- 66911) , गजानन राजाराम गोसावी - कर्जदार (खाता क्रमांक :- 66911) ,