सातबारा Watch

← करवीर

Ferfar #146112 · करवीर

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-30
Objection until
2026-11-08 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
1009/2/2
Talathi
किरण भिमराव आंबुलकर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026 बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार नजीर रमजान मोमीन यांनी मारुफ नजीर मोमीन व फैज नजीर मोमीन यांना रि.स.नं १००९/२/२ क्षेत्र ९३.०० चौ मी या मिळकतीचे नोटरी रजि क्र 485/2026 दि 24/8/2026 रोजीचे हिब्बानामा करून दिलेने 7/12 पत्रकी नाव नोंद करणेस नोंद केली असे