सातबारा Watch

← करवीर

Ferfar #146126 · करवीर

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
1031/1अ/1031/1ब/पै/प्लॉ/नं/आर/190
Talathi
किरण भिमराव आंबुलकर
First seen
2d ago · closed 2026-11-02 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026 लिहुन देणार:- नंदकुमार प्रभाकर कापशे रा. करवीर(खाता क्रमांक113147) यांचे गट/सर्व्हे क्रमांक1031/1अ/1031/1ब/पै/प्लॉ/नं/आर/190, बिगरशेती क्षेत्र 0.5000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.5000 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : हृषिकेश आनंदा वारके , (खाता क्रमांक :-119537)गट/सर्व्हे क्रमांक 1031/1अ/1031/1ब/पै/प्लॉ/नं/आर/190 बिगरशेती क्षेत्र 0.5000 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक करवीर 4 जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7190 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 310000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.