सातबारा Watch

← करवीर

Ferfar #146134 · करवीर

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-02
Objection until
2026-11-08 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
1034/1/पै/प्लॉ
Talathi
किरण भिमराव आंबुलकर
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/08/2026 लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया , कोल्हापूर लिहुन देणार : अमोल रामचंद्र पाटील रा. करवीर गट नंबर/ सर्वे नंबर 1034/1/पै/प्लॉ.नं./1 यांनी दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 8086 दिनांक 28/10/2025 प्रमाणे रक्कम रुपये 6300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.1142 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोल रामचंद्र पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिनांक 28/10/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 1034/1/पै/प्लॉ.नं./1