सातबारा Watch

← करवीर

Ferfar #146137 · करवीर

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-02
Objection until
2026-11-08 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
किरण भिमराव आंबुलकर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/09/2026 बाजूस दाखल केले जमिनीबाबत ग्रामसेवक सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या कोल्हापूर चे सभासद प्रविण प्रभाकर पोतदार व इतर यांनी सागर सदाशिव तेली यांचेकडून र रु 75000 घेऊन दु नि करवीर 3 यांचेकडील रजि दस्त क्र 7489/2025 दि 10/10/2025 रोजी रि.स.नं 1143/ब/1/अ/प्लॉट नं/23 मधील प्लॉट नं 23 व क्षेत्र 119.40 चौ मी या मिळकतीचे रजि भाडेपट्टा करून दिलेने 7/12 पत्रकी नाव नोंद करणेस नोंद केली असे 1143/ब/1/अ/प्लॉट नं/23