Ferfar #146144 · करवीर
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-02
- Objection until
- 2026-11-08 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 122/अ/1/पै/4
- Talathi
- किरण भिमराव आंबुलकर
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/06/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : क्र.आर.टी.एस/वि.मा/185/2025
आदेश दिनांक : 23/02/2026
मा उपविभागीय अधिकारीसो करवीर यांचेकडील क्र.आर.टी.एस/वि.मा/185/2025 दि 23/02/2026 रोजीच्या आदेशाप्रमाणे रि.स.नं 122/अ/1/पै/4 क्षेत्र 100.00 चौ मी या मिळकतीचे 7/12 पत्रकावरील बापू भागोजी पांढारे ऐवजी बाबू भागोजी पांढारे असे नाव दुरुस्त करणेस नोंद केली असे