सातबारा Watch

← करवीर

Ferfar #146149 · करवीर

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-02
Objection until
2026-11-08 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
1353/अ
Talathi
किरण भिमराव आंबुलकर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/08/2026 लिहून देणार : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर लिहून घेणार : जावेद बालेचाँद बागवान तु.नं 36 यांनी सर्व्हे क्रमांक : 1353/अ तपशिल : जावेद बालेचॉद बागवान याचेबाबत कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर यांचा र रु 1000000 चा आडत्याची अनुज्ञाप्ती जामीनकी बोजा नोंद तु नं 36 क्षेत्र 139.00 चौ मी - 120732 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र 601/2026-27 दि 7/8/2026 रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.