सातबारा Watch

← करवीर

Ferfar #146152 · करवीर

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-02
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
किरण भिमराव आंबुलकर
First seen
41h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 11/08/2026 बाजूस दाखल केले जमिनीबाबत मा तहसिलदारसो करवीर यांचेकडील क्र/हक्कनोंद/कावि/5163/2024 दि 3/8/2026 रोजीच्या आदेशानुसार रि.स.नं 864/प्लॉट नं ए 15 क्षेत्र 50.00 चौ मी या 7/12 पत्रकावरील भोगवटादार वर्ग 2 कमी करून भोगवटादार वर्ग 1 करणेस नोंद केली असे 864/पै/प्लॉ.नं./ए/15,864/पै/प्लॉ.नं./ए/15