सातबारा Watch

← करवीर

Ferfar #146153 · करवीर

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-02
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
Talathi
किरण भिमराव आंबुलकर
First seen
2d ago · closed 2026-11-02 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/09/2026 लिहून देणार : पूर्वाश्रमीची दि मराठा को-ऑप बँक लि.सध्याची सारस्वत बँक कोल्हापूर लिहून घेणार : आंबुबाई कृष्णा पोवार. वगैरे यांनी सर्व्हे क्रमांक : 873/पैकी/प्लॉ.नं./14 तपशिल : आंबुबाई वगैरे यांनी डी मराठा को-ऑप बँक लि. यांचेकडून र.रु. 25,000/- ता. 12-1-92 ने कर्ज घेतलेने बोजा नोंद - 37696 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र 49/2025 दि 18/1/2025 रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 873/पैकी/प्लॉ.नं./14