Ferfar #146165 · करवीर
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-11-08 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1059/पै/प्लॉ
- Talathi
- किरण भिमराव आंबुलकर
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 05-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05-10-2026
लिहुन घेणार : श्री जोतीर्लिंग व्यापारी नागरी सह पत संस्था मर्यदि, कोल्हापूर.
लिहुन देणार : बाबू मकू बोडके रा. करवीर गट नंबर/ सर्वे नंबर 1059/पै/प्लॉ.नं/एच/61 यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 5714 दिनांक 16/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाबू मकू बोडके , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1445/4/2026 दिनांक 16/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
1059/पै/प्लॉ.नं/एच/61