सातबारा Watch

← करवीर

Ferfar #146168 · करवीर

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-11-08 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
1063/3/पै
Talathi
किरण भिमराव आंबुलकर
First seen
43h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा-राजारामपुरी कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : स्नेहल बाबुराव बागल प्लॉट नं.6 रा. करवीर यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8196-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5223000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1063/3/पै क्षेत्र 0.7500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री स्नेहल बाबुराव बागल प्लॉट नं.6 यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5223000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.