सातबारा Watch

← करवीर

Ferfar #146190 · करवीर

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-08
Objection until
Certified
—
Gat / Survey
747/पैकी/प्लॉ
Talathi
किरण भिमराव आंबुलकर
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एयु स्मॉल फायनान्स बँक लि शाखा कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : नितीन दत्तात्रय कुंभार रा. करवीर यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8244-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1510000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 747/पैकी/प्लॉ.नं./29 क्षेत्र 1.0070 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितीन दत्तात्रय कुंभार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1510000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : मे. ईआर नितीन डी कुंभार प्रोप्रा. नितीन दत्तात्रय कुंभार - कर्जदार (खाता क्रमांक :- ) , सीमा नितीन कुंभार - सहकर्जदार (खाता क्रमांक :- ) , 747/पैकी/प्लॉ.नं./29