Ferfar #146225 · करवीर
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1034/2/पैकी/प्लॉट
- Talathi
- किरण भिमराव आंबुलकर
- First seen
- 44h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मुथूट फिनकॉर्प लिमिटेड शाखा कोल्हापूर तर्फे अधिकारी करीअप्पा महादेव कोडलीवाड
गहाणखत लिहुन देणार : प्रतिक सर्जेराव पाटील ,स्वप्नाली महेश चव्हाण रा. करवीर यांनी दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 7529-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1034/2/पैकी/प्लॉट नं/1 क्षेत्र 0.4380 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रतिक सर्जेराव पाटील ,स्वप्नाली महेश चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सुनिता सर्जेराव पाटील-सहकर्जदार (खाता क्रमांक :- 91567) ,
1034/2/पैकी/प्लॉट नं/1