Ferfar #146229 · करवीर
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1328/1/2
- Talathi
- किरण भिमराव आंबुलकर
- First seen
- 41h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने
माहिती मिळालेचा दिनांक:- 30-09-2026
फेरफाराचा दिनांक:- 10-10-2026बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार अहमद इब्राहीम सनदे व सपुरा अहमद सनदे यांनी साहिल अहमद सनदे व साबिया मुदस्सर सनदे यांना नोटरी रजि क्र 373/2026 दि 24/9/2026 रोजी रि.स.नं 1328/1/2 क्षेत्र 300.00 चौ मी यापैकी 98.35 चौ मी क्षेत्र हिब्बानामा करून दिलेने 7/12 पत्रकी नाव नोंद करणेस नोंद केली असे