Ferfar #146231 · करवीर
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 930/3/पै
- Talathi
- किरण भिमराव आंबुलकर
- First seen
- 41h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08-10-2026
बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार कमल दत्तात्रय चौगले, मंजिरी मदनराव शिंदे , विजया पांडुरंग पाटील, शशिकांत नारायण दळवी यांनी दु दु नि करवीर 4 यांचेकडील रजि दस्त क्र 5240 दि 13/7/2026 रोजी रि.स.नं 930/3/ पैकी 7.50 मी रस्त्यामध्ये बाधीत होणारे क्षेत्र 881.10 चौ मी इतके क्षेत्र कोल्हापूर महानगरपालिका कोल्हापूर यांना रजि ताबापावती करून दिलेने 7/12 पत्रकी नाव नोंद करणेस नोंद केली असे