Ferfar #146234 · करवीर
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- किरण भिमराव आंबुलकर
- First seen
- 43h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09-07-2026
बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार कर्जदार तानाजी आबासाहेब माने यांनी एल.आय.सी.एजंटस सहकारी पतसंस्था मर्या कोल्हापूर यांचेकडील कर्ज थकविलेने मा विशेष वसुली अधिकारी यांचेकडील जा क्र 22/जप्ती मनाई/156/ दि 22/6/2026 रोजीच्या जप्ती आदेश व मे उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर यांचेकडील वसुली अर्ज क्र 2360/2024 दि 14/2/2024 नुसार कर्जदार यांचे रि.स.नं 1086/अ/1087 1 1088 अ/पैकी प्लॉ.नं./12 13 व 16 पैकी फ्लॅट नं एस 4 क्षेत्र 63.20 चौ मी यामिळकतीवर र रु 208008 + व्याज चा जप्ती बोजा करणेस नोंद केली असे
1086/अ/1087 1 1088 अ/पैकी प्लॉ.नं./12 13 व 16