सातबारा Watch

← करवीर

Ferfar #146305 · करवीर

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
Certified
—
Gat / Survey
1328/1/2/पैकी
Talathi
किरण भिमराव आंबुलकर
First seen
41h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : दि कोल्हापूर अर्बन को ऑप बँक लि कोल्हापूर लिहून घेणार : माधुरी महावीर कटके प्लॉट नं 92/ब/2 यांनी सर्व्हे क्रमांक : 1328/1/2/पैकी तपशिल : दिनांक 18/06/2018 रोजी दि कोल्हापूर अर्बन को ऑप बँक लि चा माधुरी महावीर कटके प्लॉट नं 92/ब/2 यांच्या नावे र.रु.720000/- कर्ज. - 98653 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील करवीर 1 दस्त क्र 8222/2026 दि 06/10/2026 रोजीचे रिकन्व्हेन्स दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.