Ferfar #146308 · करवीर
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1026/1027/पै/प्लॉ
- Talathi
- किरण भिमराव आंबुलकर
- First seen
- 41h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा-महाद्वार रोड (टिंबर मार्केट)कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : सर्जेराव महादेव लोखंडे रा. करवीर यांनी दुय्यम निबंधक करवीर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6337-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9280000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1026/1027/पै/प्लॉ.नं./ए/21 क्षेत्र 0.9300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सर्जेराव महादेव लोखंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 9280000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
मे/स समर्थ अॅग्रो एंटरप्राजेस तर्फे प्रोप्रा.सर्जेराव महादेव लोखंडे (खाता क्रमांक :- 32969) ,
1026/1027/पै/प्लॉ.नं./ए/21