सातबारा Watch

← करवीर

Ferfar #146324 · करवीर

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
किरण भिमराव आंबुलकर
First seen
41h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : श्री पंचगंगा नागरी सह बँक लि लिहून घेणार : दमयंती दत्तानंद शिरोडकर यांनी सर्व्हे क्रमांक : 905/1/ब/पै/प्लॉ. नं./27 तपशिल : दिनांक 07/09/2017 रोजी श्री पंचगंगा नागरी सह बँक लि चा दमयंती दत्तानंद शिरोडकर यांच्या नावे र.रु.700000/- कर्ज. - 94649 प्रमाणे दमयंती दत्तानंद शिरोडकर यानी श्री पंचगंगा नागरी सहकारी बँक लि कोल्हापूर शाखा – अबांई टँक, देवकर पाणंद कोल्हापूर - यांच्या कडुन रक्कम रुपये 1100000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 102651 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील करवीर 4 दस्त क्र 7433/2026 दि 06/10/2026 रोजीचे रिकनव्हेस दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 905/1/ब/पै/प्लॉ. नं./27