सातबारा Watch

← करवीर

Ferfar #146328 · करवीर

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
किरण भिमराव आंबुलकर
First seen
42h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : श्री महालक्ष्मी को ऑप बँक लि लिहून घेणार : हणमंत गणेश मांडवगणे यांनी सर्व्हे क्रमांक : 865/पै/प्लॉ.नं./40 तपशिल : दिनांक 18/12/2019 रोजी श्री महालक्ष्मी को ऑप बँक लि चा राजश्री हणमंत मांडवगणे फ्लॅट नं 101 क्षेत्र 68.50 चौ मी यांच्या नावे र.रु.275000/- कर्ज. - 106054 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील करवीर 2 दस्त क्र 6002/2026 दि 24/09/2026 रोजीचे रिकनव्हेस दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 865/पै/प्लॉ.नं./40