Ferfar #146334 · करवीर
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- किरण भिमराव आंबुलकर
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/09/2026
लिहून देणार : दि कोल्हापूर अर्बन को ऑप बँक लि कोल्हापूर
लिहून घेणार : नंदकिशोर महादेव पडवळे व इतर
यांनी सर्व्हे क्रमांक : 745/प्लॉ.नं./20/अ तपशिल : दिनांक 07/02/2020 रोजी दि कोल्हापूर अर्बन को ऑप बँक लि चा महादेव बाबुराव पडवळे यांच्या नावे र.रु.400000/- कर्ज. - 105015
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील /पत्र/ दाखला व दु नि करवीर 1 यांचेकडील रजि दस्त क्र 6126/2026 दि 29/7/2026रोजी रजि रिकन्व्हेस
दिले७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
745/प्लॉ.नं./20/अ