Ferfar #146336 · करवीर
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1472/1
- Talathi
- किरण भिमराव आंबुलकर
- First seen
- 38h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/09/2026
बाजूस दाखल केले जमिनीबाबत मा तहसिलदारसो करवीर यांचेकडील क्र/वतन/भोगवटा/एस आर/30/2026 दि 21/7/2026 रोजीच्या आदेशाप्रमाणे रि.स.नं 1472/1 मधील बाबासो श्रीपति पाटील यांचे नावचे क्षेत्र 1.0117 हे आर पुर्ता भोगवटादार वर्ग 2 कमी करून भोगवटादार वर्ग 1 नोंद करणेस नोंद केली असे