सातबारा Watch

← करवीर

Ferfar #146367 · करवीर

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
Certified
—
Gat / Survey
Talathi
किरण भिमराव आंबुलकर
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026 लिहून देणार : कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सह बँक लि लिहून घेणार : सर्जेराव धोंडीराम पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 924/पैकी/प्लॉ.नं./38 तपशिल : दिनांक 02/08/2019 रोजी कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सह बँक लि चा कृष्णा शंकर वरुटे यांच्या नावे र.रु.2850000/- कर्ज. - 104834 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला व दु नि करवीर 1 यांचेकडील रजि दस्त क्र 7611/2026 दि 9/9/2026 रोजी रजि रिकन्व्हेस दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 924/पैकी/प्लॉ.नं./38