सातबारा Watch

← करवीर

Ferfar #146392 · करवीर

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
Certified
—
Gat / Survey
304/2/पैकी
Talathi
किरण भिमराव आंबुलकर
First seen
43h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार त्रिमूर्ति सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या कोल्हापूर यांनी दि 20/8/2009 रोजीची कब्जेपट्टी तसेच दि 15/10/2026 रोजीची सभासद यादी प्रमाणे बाळासाहेब रामचंद्र देसाई यांचे रि.स.नं 304/2/पैकी प्लॉट नं 9 क्षेत्र 181.31 चौ मी या मिळकतीचे 7/12 पत्रकी नाव नोंद करणेस नोंद केली असे