सातबारा Watch

← करवीर

Ferfar #146401 · करवीर

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
Certified
—
Gat / Survey
Talathi
किरण भिमराव आंबुलकर
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/04/2026 लिहून देणार : एन के जी एस बी को ऑप बँक लि लिहून घेणार : सुहास दिनकरराव साळोखे यांनी सर्व्हे क्रमांक : 758/ब/पै/प्लॉ.नं/27 तपशिल : एन.के.जी.एस.बी. को-ऑप बँक लि. यांचा र.रु. 25,00,000/- कर्ज घेतलेने बोजा नोंद - 59272 दिनांक 06/06/2022 रोजी एन के जी एस बी को ऑप बँक लि चा सुहास दिनकरराव साळोखे यांच्या नावे र.रु.10000000/- कर्ज. - 121117 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला व दु नि करवीर 1 यांचेकडील रजि दस्त क्र 2964/2026 दि 17/4/2026 रोजी रजि रिकन्व्हेस व दु नि करवीर 1 यांचेकडील रजि दस्त क्र 6484/2026 दि 7/8/2026 रोजी रजि चुक दुरुस्ती पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 758/ब/पै/प्लॉ.नं/27