सातबारा Watch

← करवीर

Ferfar #146414 · करवीर

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
209/अ/6/7
Talathi
किरण भिमराव आंबुलकर
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : कोल्हापूर पार्श्वनाथ नागरी सहकारी पत संस्था मर्या., शाखा - शाहुपूरी, कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : रौनक रजनीकांत पाटील रा. करवीर यांनी दुय्यम निबंधक करवीर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 6942-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 209/अ/6/7 क्षेत्र 0.0598 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रौनक रजनीकांत पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.